आपलयामधील ब-याच जणांकडे काही खाजगी डेटा असतो, जो आपण इतरांपासुन सुरक्षीत ठेऊ इच्छीतो. या ट्रिक चा वापर करुन आपण विंडोज मध्ये कोणत्याही सॉफ्टवेअरचा वापर न करता फोल्डर पासवर्ड ने सुरक्षीत ठेऊ शकतो.
पुढील कृतीचा अवलंब करा –
- एक नवी नोटपॅड फाईल ओपन करा व यात खाली दिलेला कोड कॉपी करुन पेस्ट करा.
- हि नोटपॅड फाईल lock.bat या नावाने सेव्ह करा.
- आता या lock.bat या फाईलवर डबल क्लिक करा. तुम्हाला येथे MyFolder नावाचे एक फोल्डर तयार झालेले दिसेल.
- तुम्हाला जो डाटा सुरक्षीत ठेवायचा आहे तो New folder मध्ये कॉपी करा.
- नंतर lock.bat या फाईलवर डबल क्लिक करा आणि येथे आलेल्या command prompt च्या मॅसेज मध्ये Y टाईप करुन Enter कि प्रेस करावी.
- आता MyFolder नावाचे हे फोल्डर हाईड झालेले दिसेल.
- हे फोल्डर पुन्हा बघण्यासाठी lock.bat या फाईलवर डबल क्लिक करावे. येथे तो तुम्हाला पासवर्ड मागेल, हा पासवर्ड टाकून Enter कि प्रेस करावी. (Default पासवर्ड हा abcd आहे.)
- तुम्ही हा पासवर्ड बदलवू शकता. यासाठी lock.bat या फाईलवर राईट क्लिक करुन Edit हा पर्याय निवडावा. नंतर तुम्हाला हवा असलेला पासवर्ड abcd च्या जागेवर टाईप करावा.
सुचना –
हि ट्रिक सर्वसामान्य वापरकर्त्यांसाठी आहे. कॉम्प्युटर मध्ये तज्ञ असलेल्या व्यक्ती फोल्डर ऑप्शन मधील unhidden या पर्यायांचा वापर करुन यातील डाटा बघू शकतात. जास्त सुरक्षीततेसाठी तुम्ही lock.bat हि फाईल दुस-या ठिकाणी कॉपी करुन ठेऊ शकता.
Code:
cls
@ECHO OFF
title www.iteguru.com.com
if EXIST "Control Panel.{21EC2020-3AEA-1069-A2DD-08002B30309D}" goto UNLOCK
if NOT EXIST MyFolder goto MDMyFolder
:CONFIRM
echo Are you sure to lock this folder? (Y/N)
set/p "cho=>"
if %cho%==Y goto LOCK
if %cho%==y goto LOCK
if %cho%==n goto END
if %cho%==N goto END
echo Invalid choice.
goto CONFIRM
:LOCK
ren MyFolder "Control Panel.{21EC2020-3AEA-1069-A2DD-08002B30309D}"
attrib +h +s "Control Panel.{21EC2020-3AEA-1069-A2DD-08002B30309D}"
echo Folder locked
goto End
:UNLOCK
echo Enter password to Unlock Your Secure Folder
set/p "pass=>"
if NOT %pass%== abcd goto FAIL
attrib -h -s "Control Panel.{21EC2020-3AEA-1069-A2DD-08002B30309D}"
ren "Control Panel.{21EC2020-3AEA-1069-A2DD-08002B30309D}" MyFolder
echo Folder Unlocked successfully
goto End
:FAIL
echo Invalid password
goto end
:MDMyFolder
md MyFolder
echo MyFolder created successfully
goto End
:End
Thank You Akshay Sir
ReplyDelete