Hardware

कॉम्पुटर च्या संबंधित असणारे सर्व प्रकारचे उपकरण ज्यांना आपण पाहू शकतो व स्पर्श करू शकतो अशा उपकरणांना हार्डवेअर असे म्हटले जाते.
त्यामधील काही हार्डवेअर पुढीलप्रमाणे :-

* CPU :- Central Processing Unit


  CPU हा एक कॉम्पुटर चा मुख्य पार्ट असून त्याच्यावरच कॉम्पुटरचे सर्व Operation होते. CPU म्हणजेच कॉम्पुटर ची मशीन होय. हा Box जेव्हा खाली/रिकामा असतो तेव्हा त्याला Cabinet / Chassis असे म्हणतात.जेव्हा या Box मध्ये सर्व Devices टाकले जातात तेव्हा त्याला CPU असे म्हणतात.
CPU ला Brain of Computer असेही म्हटले जाते.

*  Mother Board :-

   
कॉम्पुटर ला लागणारे सर्व पार्ट्स हे मदरबोर्ड ला जोडले जातात. जो पर्यंत ते पार्ट मदरबोर्ड ला जोडले जाणार नाही तोपर्यंत ते Device काम करणार नाही.

* Processor :-

   कॉम्पुटर वर होणारे सर्व Operation व त्यावर नियंत्रण करण्याचे काम Processor/Microprocessor करते.




* Memory :-

   माहिती साठविण्यासाठी Memory चा वापर होतो. मेमोरी चे मुख्य तीन प्रकार आहेत. RAM,ROM आणि CMOS 




1 ) RAM :- Random Access Memory







2 ) ROM :- Read Only Memory






3 ) COMS :- Complementary Metal Oxide Semiconductor


* Hard Disk :-

 
 कॉम्पुटर महील माहिती नेहमी करिता साठविण्यासाठी हार्डडीस्क चा वापर होतो.
Memory व HardDisk यांच्या मधील फरक एवढाच कि Memory (RAM) हि कॉम्पुटर वर काम चालू असतांनी माहित साठविते. तर HardDisk काम झाल्यावर माहिती साठवितो.
   जसे कॉम्पुटर बंद आहे तर सर्व माहिती हि हार्डडीस्क मध्ये राहील व कॉम्पुटर सुरु करू तेव्हा आपण सुरु केलेल्या प्रोग्राम ची माहिती हि memroy (RAM) मध्ये येईल.

आपले सर्व प्रोग्राम किंवा आपण केलेले काम हे कॉम्पुटर मधील हार्डडीस्क मध्ये साठविले जातात.


* SMPS :- Switch Mode Power Supply

   
कॉम्पुटर ला इलेक्ट्रिक सप्लाय देण्यासाठी SMPS चा उपयोग होतो. हा सुद्धा मदरबोर्ड ला जोडला जातो.





* Monitor :-

 
 Monitor हा एक Output Device आहे. आपण जे काही इनपुट कॉम्पुटर ला देतो ते पाहण्यासाठी व ऑउतटपुट पाहण्यासाठी monitor चा वापर होतो.

Monitor/ TV ची साईज हि Diagonal तिरपी मोजली जाते.


*   Mouse :-



   Mouse हा एक Input Device आहे. माउस चा वापर हा कॉम्पुटर ला सूचना देण्यासाठी केला जातो, साधारणतः माउस ला तीन बटन असतात.

   Left    ->
   Right <-
   Scroll ()

आपण शक्यतो लेफ्ट बटणाचा वापर करत असतो.

Mouse चे Operation :-

Single Click :- एकदा क्लिक करणे
Double Click :- दोनदा क्लिक करणे
Dragging :- बटन दाबून ओढणे व नंतर सोडणे (जसे एखादी लाईन काढतांनी)


* Keyboard :-


 
 कीबोर्ड हे इनपुट device आहे. कॉम्पुटर मधील प्रोग्राम मध्ये माहिती लिहिण्यासाठी किंवा कॉम्पुटर ला सूचना देण्यासाठी कीबोर्ड चा उपयोग होतो. कीबोर्डवर वेगवेगळ्या बटन असतात. आजकालच्या कीबोर्डवर १२१ किंवा त्यापेक्षा जास्त बटन असतात. त्यापैकी ,

A to Z   -  Alphabets   \  A to Z & 0 to 9 Alphanumeric
0 to 9   - Numbers      /

F1 to F12   - Function Keys

Up,Down,Left & Right  - Arrow Keys / Navigation Keys

Ctrl,Alt, & shift   - Combination Keys

Caps Lock,Num Lock & Scroll Lock    - Toggle Keys

<-  Backspace 

Insert, Delete, Home, End, Page Up, Page Down   - Special Purpose Key




1 comment: